जोर वाढला! बेकायदा वाळू वाहतुक करणारी तीन वाहने केली जप्त; मंगळवेढ्यात सात जणांवर गुन्हे दाखल; पोलिसांवर वॉच ठेवणारी स्कार्पिओ जप्त
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच पोलिसांनी बिगर नंबरचा ...