विद्यार्थ्यांनो! बारावी परीक्षेचा ताण आलाय? बोर्डाच्या समुपदेशकांशी नि:संकोच बोला; राज्य शिक्षण मंडळाकडून दहा मोबाइल क्रमांक जाहीर; ‘हा’ प्रकार आढळल्यास शाळेवर होणार कारवाई
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्यात ...