मोठी बातमी! मंगळवेढ्यात भर दिवसा चक्क पोलिसाचे घरात घुसले चोरटे; एका चोरटयास फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडण्यात यश
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील तुकाईनगर भागात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात भर दिवसा चोरटयांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून ...