सोलापुरात प्रेमविवाहानंतर मानपान न केल्यानं मारहाण करून पत्नीला घराबाहेर काढले; पती, सासू-सासऱ्यासह पतीच्या मित्रांवर गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाइम्स । आठ महिन्यांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहावेळी मानपान केला नाही प्रापंचिक साहित्य न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. ...