यूटर्न..! महायुती सोडून गेलेले पराभूत नेते पुन्हा शिंदे, अजित पवार, फडणवीसांच्या संपर्कात; मुंगळे चालले सत्तेच्या गुळाकडे; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ दोघांची चर्चा
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। लोकसभेचा निकाल मविआच्या बाजूने लागल्यावर महायुतीतील अनेकजण विधानसभेच्या उमेदवारीसाठी मविआकडे गेले होते. राज्यातही महाविकास आघाडीच सत्तेत ...