शेतकऱ्यांनो! सहकारी, खासगी दूध संघांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर ‘इतके’ रुपये अनुदान मिळणार
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये ...