मोटरसायकल अपघातामधील ‘त्या’ मयताचे नातेवाईक अद्यापही मिळेनात; नातेवाईकांनी संपर्क साधन्याचे पोलीसांनी केले आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पाटकळ मार्गावर झालेल्या मोटर सायकलच्या अपघातामधील 40 वर्षीय मयताचे नातेवाईक अद्यापही मिळून न आल्याने पोलीस प्रशासनाने ...