शेतकरी चिंताग्रस्त! ढगाळ वातावरणामुळे फळबागांवर रोगराईची भीती, सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी तुरळक अवकाळी पाऊस; वातावरणाचा ‘या’ पिकांना धोका
टीम मंगळवेढा टाईम्स। पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता जानेवारीतही अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे. काल व आज दिवसभर जिल्ह्यात ...