आनंदाची बातमी! ‘छावा’ चित्रपट रविवारी बावची गावातील नागरिकांना मोफत दाखवण्यात येणार; उपसरपंच दत्तात्रय जाधव यांचा संकल्प
टीम मंगळवेढा टाईम्स। हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात ...