ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायतने थकबाकी भरणाऱ्यांसाठी बक्षीस योजना सुरू केली. तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळी 39 गावात पिण्याच्या ...