नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींसाठी प्रशासनाने सूचना, हरकती मागवल्या; प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील पन्नास ग्रामपंचायतींची डिसेंबरअखेर पंचवार्षिक मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतींमध्ये डिसेंबरअखेर निवडणूक कार्यक्रम प्रस्तावित ...