गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजनेत महत्त्वपूर्ण बदल; महिला शेतकऱ्याच्या बाळंतपणातील मृत्यूनंतरही मिळणार वारसाला ‘इतक्या’ लाखांची मदत
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क। विमा कंपनी तसेच विमा सल्लागार कंपनी यांचा असमाधानकारक कामाचा अनुभव, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला अत्यंत उशिराने मिळणारी ...