दबंग कामगिरी! मंगळवेढ्यातील ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस, दरोड्याच्या तयारीत आलेले सराईत गुन्हेगार जेरबंद; १० तोळे सोने केले जप्त
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पोलीसांनी घरफोडीचे तयारीने आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांचेकडुन 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन ...