नागरिकांनो! आमदार समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक येणार तुमच्या गावात; सोबत असणार तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामस्थांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या ...