गाडी चोर! मंगळवेढ्यातील प्राथमिक शिक्षकाची मोटर सायकल चोरट्याने पळविली; अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथे ५० हजार रुपये किंमतीची घरासमोर एका जि.प.शिक्षकाने लावलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटर सायकल ...