पुर्नवसन खात्याचा भोंगळ कारभार; मंगळवेढासह जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या सातबाऱ्यावर हस्तांतरबंदीचे शेरे; ‘या’ तारखेपर्यंत म्हणणे सादर करा
टीम मंगळवेढा टाईम्स । पुर्नवसन खात्यातील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या आणि मनमानी कारभारामुळे शासनाच्या शेकडो हेक्टर जमिनींचे वाटप चुकीच्या पध्दतीने करण्यात आले ...