चप्पल पळवल्यानं शेजाऱ्यानं कुत्र्याला मारलं; विचारणा केल्याने मालकिणीलाही दिला चोप; महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार
टीम मंगळवेढा टाईम्स । घराचं, शेताचं इमानेइतबारे सेवा करणारा प्राणी म्हणजे कुत्रा. यात काही खोडकरही असतात. यामुळे मालकांवर आफत ओढावते. ...