ऊसतोड कामगारांना मिळणार आता ओळखपत्र, सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; ग्रामपंचायतीवर सोपवली जबाबदारी
टीम मंगळवेढा टाईम्स । ऊसतोड कामगारांना कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासनातर्फे ओळखपत्र देण्यात येणार आहे. ही योजना राबविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर देण्यात ...