नागरिकांनो! ‘ऑनलाइन बझार’चा सात हजार ग्राहकांना गंडा; न पटणाऱ्या ऑफर्स देऊन सुपर सेलचे नावाने कोट्यवधींचा घोटाळा
टीम मंगळवेढा टाईम्स । ऑनलाइन ऑर्डर्स घेणाऱ्या सांगलीजवळच्या बझारकडे मालासाठी आगाऊ बुकिंग केलेल्या ग्राहकांत फसवणुकीची भावना आहे.ठरलेल्या वेळेत माल घरपोहोच ...