पालकांनो! सोलापूर जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी अर्ज भरणे सुरू; असा करा अर्ज
टीम मंगळवेढा टाईम्स। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के प्रवेशांसाठी ऑनलाइनद्वारे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.सोलापूर जिल्ह्यातून दीड दिवसात ६४७ जणांनी ...