पालकांनो! सोलापूर जिल्ह्यात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आता आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश; ‘इतक्या’ बालकांची निवड अपात्र ठरली
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यात आरटीई प्रवेशांतर्गत आतापर्यंत १६७९ विद्यार्थ्यांना त्यांना हव्या त्या शाळेत मोफत प्रवेश मिळाला आहे. ...