सोलापूर ब्रेकिंग! अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या जनावरांची भरपाई मिळणार; अजित पवार यांचे आदेश
टीम मंगळवेढा टाईम्स । अतिवृष्टीने भीमा, सीना व नीरा या नद्यांना आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या जनावरांची नुकसानभरपाई देण्यासाठी पोस्टमार्टेमऐवजी पंचनामे ...