mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पालकांनो! मंगळवेढ्यात रविवारी नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 6, 2021
in मंगळवेढा, राज्य
पालकांनो मुलांचे भविष्य घडवा! मंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुलां-मुलींसाठी रविवार दि.8 ऑगस्ट रोजी धर्मगाव रोड येथील शिर्के हॉस्पिटल येथे सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सुवर्णप्राशनसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.

नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील,मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर यावर सोनवणे आयुर्वेदिक व पंचकर्म सेंटर पंढरपूर यांनी “दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे, वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे” बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार करण्यात आले आहे.

गेल्या दीड वर्षापासून करोना आजाराने सर्व जगामध्ये थैमान घातले आहे आणी भारतामध्ये आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्ती धोका वर्तवण्यात आला आहे. यासाठीच कोरोना विषाणु संक्रमणापासुन आपल्या लाडक्या मुलांचे संरक्षण करण्याकरीता त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे आणि आता क्लिनिक ट्रायल मध्येही सिध्द झाले आहे की सुवर्णप्राशन हे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोरोना पासून संरक्षण करण्यास अत्यंत उपयोगी आहे.

सुवर्णप्राशनाचे फायदे

बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती वाढते.रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही. बुद्धी कुशाग्र , तल्लख होते. एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते. शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो. मुलांची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.

सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे काय ?

बालकांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, रोगप्रतिकारशक्ती व शारीरिक वाढ योग्य प्रमाणात व्हावी यासाठी आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार सांगितले आहे.

सुवर्णप्राशन वयोगट

नवजात बालकांपासून ते वय वर्षे १६ पर्यंतच्या मुला / मुलींसाठी तसेच शारीरिक – मानसिक वाढीमध्ये न्युनता असणाऱ्या मुलांसाठी व मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त.

सुवर्णप्राशनाचे घटक

शुद्ध सुवर्ण , पिंपळी , वचा , मंडूकपर्णी , शंखपुष्पी , ब्राम्ही , अमृता इ . दिव्य वनस्पती , शुद्ध मध व आयुर्वेदिक वनस्पतीने सिद्ध केलेले गाईचे तुप ( बुद्धीवर्धक घृत ) यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार होणारा सुवर्णप्राश बालकांना बिंदू स्वरुपात दिला जातो.

सुवर्णप्राशन कधी करावे ?

शास्त्राप्रमाणे सुवर्ण प्राशन हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी चालू करुन त्यानंतर दररोज सकाळी द्यावे पण जर रोज देणे शक्य नसेल तर हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी द्यावे, जो प्रत्येक २७ दिवसांनी येतो. या दिवशी सुवर्णप्राशन देण्याचे विशेष महत्व आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुवर्णप्राशन काही महिने सलग दिल्यास चांगले परिणाम दिसून येतात.

सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल

आपल्या लाडक्या मुलांना वातावरणातील विषाणु संक्रमणापासुन दुर ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे, त्यासाठीच त्यांना द्या… सुवर्णप्राशनचा डेली डोस सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल (रोजच्या रोज घरी देण्यासाठी अत्यंत उपयोगी)

ADVERTISEMENT

तर अधिक माहितीसाठी कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर डॉ.सौरभ सोनवणे मो .9890645855 व डॉ.श्रुती सोनवणे 9960776427 वरील मजला,सोनवणे हॉस्पिटल , भोसले चौक , पंढरपूर , जि.सोलापूर येथे संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढाशिर्के हॉस्पिटलसुवर्णप्राशन शिबिर
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनीचे पाणी बारामतीला वळवणे कायमचे होणार बंद; पाच भ्रष्ट नेत्यांच्या फायली तयार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

August 19, 2022
विकासात्मक आमदार! मंगळवेढा व पंढरपूर नगरपरिषदेस ५ कोटी मंजूर, समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश; संपूर्ण कामांची यादी पाहा…

मंगळवेढा तालुक्यातील रस्ते आता चकाचक होणार; अधिवेशनाच्या पाहिल्यास दिवशी 50 कोटींचा निधी मंजूर

August 19, 2022
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

मंगळवेढ्यात शेळया शेतात सोडल्याच्या कारणावरून एकास लोखंडी गजाने मारहाण तीघाविरूध्द गुन्हे दाखल

August 18, 2022
खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावचा सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांची कारवाई

मंजुरी! आता संरपंचांची निवड थेट जनतेतूनच होणार; सभागृहात विधेयक मंजूर

August 18, 2022
नेत्याचं प्रेम असावं तर अस्सं!उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने भरवला पेढा, कार्यकर्ते फिदा; व्हिडिओ व्हायरल

नेत्याचं प्रेम असावं तर अस्सं!उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने भरवला पेढा, कार्यकर्ते फिदा; व्हिडिओ व्हायरल

August 17, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

गरजूंना मिळणार मदत! बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा सुरू; सोलापूरच्या ‘या’ सुपुत्राची विशेष कार्याधिकारी म्हणून नियुक्ती

August 17, 2022
न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा, ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा दिवस; काय घडणार?

कामाची बातमी! राज्यातील ‘या’ नागरिकांसाठी आता एस.टीचा प्रवास मोफत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

August 17, 2022
मेरी शान तिरंगा! हर घर झेंडा उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरासह तालुक्यात ‘एवढ्या’ हजार प्रत्येक घर, कार्यालय, दुकानावर तिरंगा फडकणार

मंगळवेढेकरांनो! एक मिनिटांसाठी जागेवरच थांबा; आज शहर व ग्रामीण भागात होणार सामुहिक राष्ट्रगीत गायन

August 16, 2022
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची मंगळवेढा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

August 16, 2022
Next Post
Lockdown! राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढवला; 15 मे पर्यंत असणार कडक निर्बंध

सोलापूर जिल्ह्यातील 'या' पाच तालुक्यांत लॉकडाऊन होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनीचे पाणी बारामतीला वळवणे कायमचे होणार बंद; पाच भ्रष्ट नेत्यांच्या फायली तयार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

August 19, 2022
विकासात्मक आमदार! मंगळवेढा व पंढरपूर नगरपरिषदेस ५ कोटी मंजूर, समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश; संपूर्ण कामांची यादी पाहा…

मंगळवेढा तालुक्यातील रस्ते आता चकाचक होणार; अधिवेशनाच्या पाहिल्यास दिवशी 50 कोटींचा निधी मंजूर

August 19, 2022
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

मंगळवेढ्यात शेळया शेतात सोडल्याच्या कारणावरून एकास लोखंडी गजाने मारहाण तीघाविरूध्द गुन्हे दाखल

August 18, 2022
खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावचा सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांची कारवाई

मंजुरी! आता संरपंचांची निवड थेट जनतेतूनच होणार; सभागृहात विधेयक मंजूर

August 18, 2022
नेत्याचं प्रेम असावं तर अस्सं!उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने भरवला पेढा, कार्यकर्ते फिदा; व्हिडिओ व्हायरल

नेत्याचं प्रेम असावं तर अस्सं!उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने भरवला पेढा, कार्यकर्ते फिदा; व्हिडिओ व्हायरल

August 17, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

गरजूंना मिळणार मदत! बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा सुरू; सोलापूरच्या ‘या’ सुपुत्राची विशेष कार्याधिकारी म्हणून नियुक्ती

August 17, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..