मंगळवेढेकरांनो! आजपासून ‘रंगप्रभा टुरिंग टॉकीज’ नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज; बडे मिया छोटे मिया व नाच गं घुमा हे दोन चित्रपट होणार प्रदर्शित

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होणारे चित्रपट गृह आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. “रंगप्रभा टुरिंग टॉकीज” या नावाने दामाजी चौक, भारत टॉकीज शेजारी सुरू होत आहे. आज दोन चित्रपट प्रदर्शित होणार आजपासून अभिनेता अक्षय कुमार व टायकर श्रॉफ यांचा ‘बडे मिया छोटे मिया’ दुपारी … Continue reading मंगळवेढेकरांनो! आजपासून ‘रंगप्रभा टुरिंग टॉकीज’ नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज; बडे मिया छोटे मिया व नाच गं घुमा हे दोन चित्रपट होणार प्रदर्शित