सर्वोत्तम! मंगळवेढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, आरोग्य क्षेत्रातील उत्तम पर्याय; निशुल्क व योजनेशिवाय अत्यंत अल्पदरात उपचार

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढ्यातील महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटी हे हॉस्पिटल आता मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने आपली सेवा देत आहे. सन 2005 पासून ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या सेवा देणाऱ्या या हॉस्पिटलने covid-19 च्यामारी च्या काळात प्रचंड जनसेवा केली होती. अत्यंत अल्प दरामध्ये जेव्हा इतरत्र कुठेही रुग्णांसाठी ऍडमिशन मिळत नव्हते त्या काळामध्ये 286 पेक्षा जास्त रुग्णांना … Continue reading सर्वोत्तम! मंगळवेढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, आरोग्य क्षेत्रातील उत्तम पर्याय; निशुल्क व योजनेशिवाय अत्यंत अल्पदरात उपचार