मंगळवेढेकरांनो! केमिकल फ्री, आजारांना दुर ठेवणारे शुद्ध घाण्याचे नैसर्गिक तेल मिळतंय घरपोच; तेल बियांपासून तुमच्या समोरच तेल काढून दिले जाणार; अमृतधारा मिलचा उपक्रम

टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे मंगळवेढेकरांना या दिवाळीत आता 100 टक्के शुद्ध तेल सर्व आजारांना दूर ठेवणारे व केमिकल फ्री असे शेंगदाणा, करडई व सूर्यफूल तेल आता होलसेल दरात घरपोच मिळणार आहे. तुमच्या हृदयाचे व शरीराचे स्वास्थ टिकवण्यासाठी मंगळवेढा येथील सचिन शिंदे यांनी भाळवणी-हाजापूर रोडवर घाण्यावरील खाद्यतेल निर्मितीची मिल ‘अमृतधारा’ या नावाने सुरू केली … Continue reading मंगळवेढेकरांनो! केमिकल फ्री, आजारांना दुर ठेवणारे शुद्ध घाण्याचे नैसर्गिक तेल मिळतंय घरपोच; तेल बियांपासून तुमच्या समोरच तेल काढून दिले जाणार; अमृतधारा मिलचा उपक्रम