मंगळवेढ्यात दहा हजारांच्या खरेदीवर 5 हजारांची खरेदी मोफत; अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये धमाका सेल

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढ्यातील लोकप्रिय असलेले अनामिका क्लॉथ सेंटर येथे खास नवीन वर्षाच्या निमित्ताने 30 जानेवारीपर्यंत भव्य दिव्य धमाका सेल सुरू असल्याची माहिती संचालक पप्पू दिवाण यांनी दिली आहे. ग्राहकांना सर्व रेडिमेट कपड्यांच्या 1 हजार रुपयांच्या खरेदीवर 300 रुपयांची खरेदी मोफत, दोन हजारांच्या खरेदीवर सातशे रुपयांची खरेदी मोफत तर 3000 यांच्या खरेदीवर 1200 रुपयांची खरेदी … Continue reading मंगळवेढ्यात दहा हजारांच्या खरेदीवर 5 हजारांची खरेदी मोफत; अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये धमाका सेल