टीम मंगळवेढा टाईम्स । तब्बल चार वर्षांपासून पायावर चालता येत नव्हते, असह्य वेदनांनी ‘ती’ तळमळत होती. पायाच्या कॅन्सरवर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या अन् एक – दोन नाही, तर तब्बल चार वर्षांनंतर ‘ती’ स्वतःच्या पायावर नीटपणे वेदनारहित चालू लागली. पायाच्या कॅन्सरमुळे 4 वर्षे ही महिला त्रस्त होती. त्यापैकी काही वर्षे तर ती अक्षरश:अंथरुणाला खिळून … Continue reading तब्बल चार वर्षानंतर महिला चालू लागली; कॅन्सरची गाठ काढून पाय केला बरा; गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed